महाराष्ट्र राजभाषा (वर्जित प्रयोजने) नियम, 1966

महाराष्ट्र राजभाषा (वर्जित प्रयोजने) नियम, 1966 - या नियमात नमूद  केलेली वर्जित प्रयोजने वगळता सर्व शासकीय प्रयोजनांकरिता मराठी भाषा वापरणे दि.01 मे, 1966 पासून अनिवार्य करमहाराष्ट्र राजभाषा (वर्जित प्रयोजने) नियम, 1966 - या नियमात नमूद  केलेली वर्जित प्रयोजने वगळता सर्व शासकीय प्रयोजनांकरिता मराठी भाषा वापरणे दि.01 मे, 1966 पासून अनिवार्य करण्यात आले आहे. ण्यात आले आहे. शासन अधिसूचना क्र. ओएफएल- 1066 (एक)/एम, दि. 30 एप्रिल, 1966

0 Comments

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ : सदर अधिनियमान्वये दि. २६ जानेवारी, १९६५ पासून महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून “देवनागरी लिपितील मराठी भाषेचा” अंगीकार करण्यात आला आहे. सन 1965 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 5, महाराष्ट्र शासन राजपत्र - दि. 11 जानेवारी, 1965

0 Comments

केंद्रशासनाचे भाषेसंदर्भातील नियम तसेच राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये/सार्वजनिक उपक्रम इ. करीता केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीचे आदेश

दि ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट, १९६३ :- सदर अधिनियमान्वये केंद्रीय कार्यालयीन कामकाजासाठीची भाषा ठरविण्यात आली आहे.  केंद्रीय आणि राज्य अधिनियमांचे हिंदी भाषेत भाषांतर,  अधिनियम आणि काही ठराविक उद्दिष्टांसाठी उच्च न्यायालयात वापरली जाणारी भाषा  ठरविण्यात आली आहे केंद्र शासनाचा १९६३ चा अधिनियम क्र.१९  

0 Comments

भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या एतदर्थ मंडळाच्या मराठी भाषा परीक्षा संदर्भातील अधिसूचना व शासन निर्णय

अभाषिक मराठी कर्मचाऱ्यांना मराठी भाषा शिकविण्यासाठी व त्यांच्यासाठी मराठी भाषा परीक्षा घेण्यासाठी एतदर्थ मंडळाची  स्थापना या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. शासन निर्णय क्र. टीआरजी- 1963,दि. 14.02.1963

0 Comments

मराठी भाषा विभाग व क्षेत्रीय कार्यालयांच्या निर्मितीचे शासन निर्णय

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या कामात वाढ झाली.  त्यामुळे साहित्यविषयक उपक्रम  व विश्वकोशातील नोंदी या कामांकरीता दोन स्वतंत्र किार्यालयांमध्ये कामाचे विभाजन या शासन निर्णयाद्वारे  करण्यात आले आहे. शासन निर्णय क्र. बिएलसी-1080/ 1167/वीस, दि. 28 नोव्हेंबर, 1960

0 Comments

मराठी भाषा विभाग व क्षेत्रीय कार्यालयांच्या निर्मितीचे शासन निर्णय

मराठी भाषेतील साहित्य, इतिहास आणि संस्कृती यावर  संशोधन करण्यास प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने याद्वारे राज्यस्तरावर  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ स्थापन करण्याबाबतचा शासनाकडून निर्णय  घेण्यात आला आहे. शासन निर्णय क्र. बिएलसी-1060-के, दि. 19 नोव्हेंबर, 1960

0 Comments

मराठी भाषा विभाग व क्षेत्रीय कार्यालयांच्या निर्मितीचे शासन निर्णय

भाषा संचालनालयाची स्थापना व त्याअंतर्गत भाषा संचालक हे नवीन पद निर्माण करण्याचा निर्णय या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. शासन निर्णय क्र. ओएफएल- 1159-बी,दि. 06.07.1960

0 Comments

शासकीय कर्मचा-यांनी उत्तीर्ण करावयाच्या एतदर्थ मंडळामार्फत घेतल्या जाणा-या हिंदी भाषा परीक्षा

शासकीय कर्मचा-यांनी उत्तीर्ण करावयाच्या एतदर्थ मंडळामार्फत घेतल्या जाणा-या हिंदी भाषा परीक्षा  - सदर शासन निर्णयामध्ये विवरणपत्र.A मध्ये ज्या  वर्ग ३ च्या कर्मचा-यांनी हिंदी भाषेची उच्चश्रेणी परीक्षा उत्तीर्ण करावयाची आहे, त्यांची पदनामे दिली आहेत.  तसेच विवरणपत्र B मध्ये बोलभाषा श्रेणी परीक्षा ज्यांनी उत्तीर्ण करावयाची आहे  ती पदनामे देण्यात आली आहेत. शासन निर्णय क्र.ईएक्सआर-११५५, दि.२ जुलै, १९५५.

0 Comments

भाषा संचालनालयामार्फत धेण्यात येणा-या एतदर्थ मंडळाच्या हिंदी भाषा परीक्षा संदर्भातील अधिसूचना व शासन निर्णय

संविधानातील अनुच्छेद ३४३ आणि ३४५ नुसार केंद्रीय भाषा म्हणून हिंदी भाषेचा वापर करावयाचा असल्याने हिंदी भाषा कर्मचा-यांना चांगल्या प्रकारे अवगत असण्यासाठी विशिष्ट ४ संस्थांकडून घेण्यात येत असलेल्या  हिंदी भाषा परीक्षा शासकीय कर्मचा-यांनी उत्तीर्ण होणे या शासन निर्णयान्वये अनिवार्य करण्यात आले आहे. शासन निर्णय क्र.२५४१/३४,दि. १ सप्टेंबर, १९५१.

0 Comments

End of content

No more pages to load