दि ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट, १९६३ :- सदर अधिनियमान्वये केंद्रीय कार्यालयीन कामकाजासाठीची भाषा ठरविण्यात आली आहे. केंद्रीय आणि राज्य अधिनियमांचे हिंदी भाषेत भाषांतर, अधिनियम आणि काही ठराविक उद्दिष्टांसाठी उच्च न्यायालयात वापरली जाणारी भाषा ठरविण्यात आली आहे