महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ : सदर अधिनियमान्वये दि. २६ जानेवारी, १९६५ पासून महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून “देवनागरी लिपितील मराठी भाषेचा” अंगीकार करण्यात आला आहे.
सन 1965 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 5, महाराष्ट्र शासन राजपत्र – दि. 11 जानेवारी, 1965