मराठी भाषेतील साहित्य, इतिहास आणि संस्कृती यावर  संशोधन करण्यास प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने याद्वारे राज्यस्तरावर  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ स्थापन करण्याबाबतचा शासनाकडून निर्णय  घेण्यात आला आहे.

शासन निर्णय क्र. बिएलसी-1060-के, दि. 19 नोव्हेंबर, 1960

Leave a Reply