शासकीय कर्मचा-यांनी उत्तीर्ण करावयाच्या एतदर्थ मंडळामार्फत घेतल्या जाणा-या हिंदी भाषा परीक्षा  – सदर शासन निर्णयामध्ये विवरणपत्र.A मध्ये ज्या  वर्ग ३ च्या कर्मचा-यांनी हिंदी भाषेची उच्चश्रेणी परीक्षा उत्तीर्ण करावयाची आहे, त्यांची पदनामे दिली आहेत.  तसेच विवरणपत्र B मध्ये बोलभाषा श्रेणी परीक्षा ज्यांनी उत्तीर्ण करावयाची आहे  ती पदनामे देण्यात आली आहेत.

शासन निर्णय क्र.ईएक्सआर-११५५, दि.२ जुलै, १९५५.

Leave a Reply