संविधानातील अनुच्छेद ३४३ आणि ३४५ नुसार केंद्रीय भाषा म्हणून हिंदी भाषेचा वापर करावयाचा असल्याने हिंदी भाषा कर्मचा-यांना चांगल्या प्रकारे अवगत असण्यासाठी विशिष्ट ४ संस्थांकडून घेण्यात येत असलेल्या  हिंदी भाषा परीक्षा शासकीय कर्मचा-यांनी उत्तीर्ण होणे या शासन निर्णयान्वये अनिवार्य करण्यात आले आहे.

शासन निर्णय क्र.२५४१/३४,दि. १ सप्टेंबर, १९५१.

Leave a Reply