201407221537253733
अभ्यागत संपादकांच्या भेटीची सवलत पुढे चालू ठेवण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
अभ्यागत संपादकांच्या भेटीची सवलत पुढे चालू ठेवण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना निवासी दूरध्वनीवरील खर्चाची प्रतिपूर्ती मंजूर करण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
माहितीचा अधिकारी अधिनियम 2005 कलम 5 (1) व ५(2) अन्वये जन माहिती अधिकारी, सहायक जन माहिती अधिकारी व कलम 19(1) अन्वये अपिलीय प्राधिकारी यांची नियुक्ती करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयाकडे केंद्र शासन अन्य राज्य शासन, स्वायत्त व खाजगी संस्था यांच्याकडून अनुवादाचे काम पाठविण्यात येते. सदर अनुवादाच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नामिकेवरील तज्ञांना / अनुवादकांना दिल्या जाणा-या मानधनाबाबत तरतूद सदर शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. शासन निर्णय क्र.बैठक-२०१३/ प्र.क्र.१६२/भाषा-२दि. १९ एप्रिल, २०१४.
भाषा संचालनालयाकडे केंद्र शासन व अन्य राज्य शासन, स्वायत्त व खाजगी संस्था यांच्याकडून अनुवादासाठी आलेल्या कामाबद्दलच्या मानधनाच्या दरात सुधारणा करणेबबात. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
शासनाच्या सेवेतील इंग्रजी लिपिक-टंकलेखक, इंग्रजी टंकलेखक तसेच इंग्रजी लघुलेखकांना एतदर्थ मंडळामार्फत घेण्यात येणारी मराठी टंकलेखन परीक्षा सन 2012 नंतर पुढे सुरू ठेवण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
राज्यामध्ये दिनांक 1 मे ते 15 मे हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक योजनेअंतर्गत प्रदान करण्यात येणारे स्व.यशवंतराव चव्हाण वाङमय पुरस्कार व सरफोजीराजे भोसले पुरस्कार बंद करण्याबाबत व उत्कृष्ट मराठी वाङमय निर्मितीस राज्य पुरस्कार योजनेचे नवीन नामकरण करण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक विंदा करंदीकर यांच्या नांवे जीवन गौरव पुरस्कार 2013 प्रदान करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
साहित्य निर्मितीमध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या प्रकाशन संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार 2013 जाहीर करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा