भाषा संचालनालयाकडे केंद्र शासन अन्य राज्य शासन, स्वायत्त व खाजगी संस्था यांच्याकडून अनुवादाचे काम पाठविण्यात येते. सदर अनुवादाच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नामिकेवरील तज्ञांना / अनुवादकांना दिल्या जाणा-या मानधनाबाबत तरतूद सदर शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे.
शासन निर्णय क्र.बैठक-२०१३/ प्र.क्र.१६२/भाषा-२दि. १९ एप्रिल, २०१४.