201407221537253733

अभ्यागत संपादकांच्या भेटीची सवलत पुढे चालू ठेवण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201407181121011733

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना निवासी दूरध्वनीवरील खर्चाची प्रतिपूर्ती मंजूर करण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201406231100322933

माहितीचा अधिकारी अधिनियम 2005 कलम 5 (1) व ५(2) अन्वये जन माहिती अधिकारी, सहायक जन माहिती अधिकारी व कलम 19(1) अन्वये अपिलीय प्राधिकारी यांची नियुक्ती करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

भाषा संचालनालयाकडून करण्यात येणा-या मराठी-इंग्रजी अनुवादाच्या कामाबाबत

भाषा संचालनालयाकडे केंद्र शासन अन्य राज्य शासन, स्वायत्त व खाजगी संस्था यांच्याकडून अनुवादाचे काम पाठविण्यात येते.  सदर अनुवादाच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नामिकेवरील तज्ञांना / अनुवादकांना दिल्या जाणा-या मानधनाबाबत तरतूद सदर शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. शासन निर्णय क्र.बैठक-२०१३/ प्र.क्र.१६२/भाषा-२दि. १९ एप्रिल, २०१४.

0 Comments

201405151450180233

भाषा संचालनालयाकडे केंद्र शासन व अन्य राज्य शासन, स्वायत्त व खाजगी संस्था यांच्याकडून अनुवादासाठी आलेल्या कामाबद्दलच्या मानधनाच्या दरात सुधारणा करणेबबात. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201404191436142233

राज्यामध्ये दिनांक 1 मे ते 15 मे हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201405151437378233

शासनाच्या सेवेतील इंग्रजी लिपिक-टंकलेखक, इंग्रजी टंकलेखक तसेच इंग्रजी लघुलेखकांना एतदर्थ मंडळामार्फत घेण्यात येणारी मराठी टंकलेखन परीक्षा सन 2012 नंतर पुढे सुरू ठेवण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201403031718481433

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक योजनेअंतर्गत प्रदान करण्यात येणारे स्व.यशवंतराव चव्हाण वाङमय पुरस्कार व सरफोजीराजे भोसले पुरस्कार बंद करण्याबाबत व उत्कृष्ट मराठी वाङमय निर्मितीस राज्य पुरस्कार योजनेचे नवीन नामकरण करण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201402261452353033

साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक विंदा करंदीकर यांच्या नांवे जीवन गौरव पुरस्कार 2013 प्रदान करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201402261452034633

साहित्य निर्मितीमध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या प्रकाशन संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार 2013 जाहीर करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

End of content

No more pages to load