201708221521309533

भाषा संचालनालयातील भाषा उप संचालक (अनुवाद व शब्दावली) आणि भाषा उप संचालक (विधि) या संवर्गांतील अधिकाऱ्यांची अनुक्रमे दि. 01.01.2011 ते दि. 01.01.2017 व दि. 01.01.2011 ते दि. 01.01.2015 या कालावधीतील अतिरिक्त/खंडीत तात्पुरती सामायिक ज्येष्ठतासूची. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201708111857067033

राज्यात न्यायालयीन कामकाजात प्रादेशिक भाषेचा सक्षमपणे वापर करणे, तसेच केंद्र व राज्य अधिनियमाच्या मराठी प्रती अद्ययावत करण्याकरिता प्रचलित कार्यपध्दतीत सुधारणा करण्याकरिता अभ्यासगट स्थापन करणे. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201708051308207033

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातील पुनर्रचित सदस्यत्वाचा राजीनाम्याबाबत- श्रीमती रेखा बैजल. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201707291048504433

मराठी भाषा विभागातील शिपाई संवर्गातील कर्मचा-यांचा दि. 1.1.2012 ते दि. 1.1.2016 या कालावधीतील ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201706301245049133

मराठी भाषा विभाग (खुद्द) साठी बाह्य यंत्रणेकडून 1 वर्षासाठी वाहनचालक पुरविण्यासाठी करारनामा करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201706191621201433

नवीन 10 विषयांचे परिभाषा कोश निमिर्ती करण्यासाठी भाषा संचालनालयाअंतर्गत विषयानुरुप उपसमित्या स्थापन करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201706161326024733…..

शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारांचे प्रदान प्रकरण सादरीकरणाचे तीन स्तर निश्चित करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201706141227212133..

बृहन्महाराष्ट्र मंडळ - एक खिडकी योजना राबविण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201706081626544933

इंग्रजी टंकलेखक/लिपिक-टंकलेखक/ लघुटंकलेखक/ लघुलेखक संवर्गाच्या सुधारीत दि.24.3.2017 च्या अधिसूचनेसंदर्भात स्पष्टीकरण शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

End of content

No more pages to load