बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना..

राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून "बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना" कार्यान्वित करण्यात आली असून अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

0 Comments

मराठी भाषा विभागाच्या नविन वेबसाइट्स..

मराठी भाषा विभाग व अंतर्गत संस्था ह्यांच्या अद्ययावत डायनॅमिक वेबसाइट बनवणे व क्लाऊड सर्वरवरून प्रसारीत करण्याचे काम चालू आहे. मराठी भाषा पंधरवड्यच्या निमीत्ताने ह्यातील अधिकाधीक साइट लोकार्पण करण्याचा प्रयत्न असेल. खालील लिंकवरून चाललेल्या कामाचा अंदाज येइल.. भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ राज्य मराठी विकास संस्थेची महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची

0 Comments

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१७ जाहीर

मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रावापु – २०१८/प्र.क्र.१२८ /२०१८/भाषा – ३, दि. २० डिसेंबर, २०१८ अन्वये स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१७ जाहीर करण्यात आलेले आहेत‍. निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

0 Comments

End of content

No more pages to load

X