201308161445322933
रंगभवन या खुल्या नाट्यगृहाच्या जागेवर मराठी भाषा संशोधन विकास व सांस्कृतिक केंद्र बांधण्यास मंजुरी देण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
रंगभवन या खुल्या नाट्यगृहाच्या जागेवर मराठी भाषा संशोधन विकास व सांस्कृतिक केंद्र बांधण्यास मंजुरी देण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
राज्य मराठी विकास संस्था आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ एकत्रीकरण -अशासकीय सदस्यांची समिती गठीत करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षांना आतिथ्य भत्ता वाढवून मिळण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई -- नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी 7 कार्यशाळा / शिबीरे आयोजित करणे व सध्या देण्यात येत असलेल्या अनुदानात वाढ करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
उत्कृष्ट मराठी वाड्.मय निर्मितीस राज्य पुरस्कार सन 2011-2012 पासून नियुक्त करण्यात आलेल्या तज्ञ परिक्षकांना द्यावयाच्या मानधनात वाढ करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
दि.१ मे हा राजभाषा मराठी दिन म्हणून एकच दिवस साजरा न करता त्याऐवजी १ मे ते १५ मे हा कालावधी ”मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” म्हणून साजरा करण्याचा निर्णय या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. शासन निर्णय क्र.मभादि २०१२/१७९/प्र.क्र.६१/भाषा २, दि.१२ एप्रिल, २०१३.
राज्याचे पुढील 25 वर्षाचे मराठी भाषा विषयक धोरण ठरविण्यासाठी भाषा सल्लागार समितीमार्फत विभागवार सहविचार बैठका घेण्यास मंजूरी देणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
राज्यामध्ये दिनांक 1 मे ते 15 मे हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
केंद्र शासनाच्या निकषांनुसार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या समितीस मुदतवाढ देण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा सल्लागार समिती अंतर्गत स्थायी समितीची पुनर्रचना करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा