दि.१ मे  हा  राजभाषा मराठी दिन म्हणून एकच दिवस साजरा न करता त्याऐवजी १ मे ते १५ मे हा कालावधी ”मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” म्हणून साजरा करण्याचा निर्णय या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे.

शासन निर्णय क्र.मभादि २०१२/१७९/प्र.क्र.६१/भाषा २, दि.१२ एप्रिल, २०१३.

Leave a Reply