201409251212142933

राज्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तू, संगणकीय प्रणाली माहिती तंत्रज्ञान उपकरण, भ्रमणध्वनी इत्यादी मध्ये राजभाषा मराठीचा वापर करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201408281745380633

श्रीमती सु.ग.पवार यांचा सचिव(गट-अ), महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या पदावरील परिविक्षा कालावधी संपुष्टात आणण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201408281733288533.

श्रीमती वि.ल.डोनीकर यांचा सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) या (गट-ब) मधील पदावरील परिविक्षा कालावधी संपुष्टात आणण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201408211753513933

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व त्यांच्या 4 घटक संस्था तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर या 7 साहित्य संस्थांना अनुदान मंजूर करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201408281606255533

शासन व्यवहारात मराठीचा वापर शासनाचे धोरणे, अहवाल, आदेश, नियम, शासन निर्णय, अधिसूचना, व प्रारूप नियम इत्यादी मध्ये मराठीचा वापर करण्याबाबत.... शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201408161312216933

श्रीमती मी.रा.पाटील यांचा सचिव (गट-अ), महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ या पदावरील परिविक्षा कालावधी संपुष्टात आणण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201408041419342733

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षांना आतिथ्य भत्ता वाढवून देण्याबाबत.... शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201407281054244333

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक योजनेअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञांना द्यावयाच्या मानधनात वाढ करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201407301619248933

भाषा संचालनालयातील भाषा उप संचालक (अनुवाद व शब्दावली) या पदावर नियमित पदोन्नती देण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201407251648328633

केंद्र शासनाच्या निकषांनुसार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या समितीस मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

End of content

No more pages to load