201411181549105733

कुमार विश्वकोश बोलक्या स्वरूपात करण्यासाठी येणाऱ्या ध्वनीमुद्रणाच्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.... शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201411151131150433

श्रीमती सु.ग.पवार, सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांची महाराष्ट्र शिक्षण सेवा (गट-ब) संवर्गातील पदावरील सेवा जोडून देण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201410201602032833

मराठी भाषा विभागाच्या अर्थसंकल्पीय कामकाजासाठी लेखाशीर्षे निर्माण करणे. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201410201617526033

मराठी भाषा विभागाच्या अर्थसंकल्पीय कामकाजासाठी नवीन लेखाशीर्षे निर्माण करणे. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201410101205266333

श्रीमती मी.रा.पाटील, सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांची महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट-अ) पदावरील सेवा जोडून देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201410011456520333

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या विविध योजनांसाठी समित्या / उप समित्या गठीत करण्यास मान्यता देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201410011509421133

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या ललित व ललितेतर पुस्तक प्रकाशनार्थ अनुदान योजनेत पुस्तकाच्या प्रकाशनार्थ देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ तसेच सदर पुस्तकांच्या हस्तलिखितांचे परिक्षण करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ञांच्या मानधनात वाढ करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201409251203129633

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामध्ये विश्वकोशाच्या कामासाठी बाहेरून येणा-या अभ्यागत संपादकांच्या मानधनात वाढ करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201409101556323733

कुमार विश्वकोश खंड-2 (जीवसृष्टी व पर्यावरण), भाग-2 च्या ब्रेल लिपीतील 115 प्रती राज्यातील अंध शाळांना मोफत वाटण्यास मान्यता देण्याबाबत.... शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201409011414387233

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार योजने अंतर्गत परीक्षण समिती गठित करण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

End of content

No more pages to load