महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या ललित व ललितेतर पुस्तक प्रकाशनार्थ अनुदान योजनेत पुस्तकाच्या प्रकाशनार्थ देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ तसेच सदर पुस्तकांच्या हस्तलिखितांचे परिक्षण करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ञांच्या मानधनात वाढ करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

Leave a Reply