201606131457150933
बृहन्महाराष्ट्र मंडळांना अर्थसहाय्य ही योजना राज्य मराठी विकास संस्थेकडे वर्ग करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
बृहन्महाराष्ट्र मंडळांना अर्थसहाय्य ही योजना राज्य मराठी विकास संस्थेकडे वर्ग करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
सुफी तत्वज्ञान : सखोल विश्लेषण या प्रकल्पास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर योजनेअंतर्गत प्रकाशित करण्यात येणाऱ्या भाषांतरीत पुस्तकाच्या भाषांतरकाराच्या मोबदल्यात तसेच हस्तलिखितांवर अभिप्राय देणाऱ्या तज्ञांच्या मानधनात वाढ करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र शासकीय कर्मचारी (न्यायिक विभागातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त) मराठी भाषा परीक्षा नियम, 1987 अन्वये राजपत्रित व अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी पूर्वी असलेले वेगवेगळे मराठी भाषा परीक्षा नियम अधिक्रमित करुन एकत्रित नवीन नियम तयार करण्यात आले. त्यामध्ये दि.7 फेब्रुवारी, 2001 च्या अधिसूचनेन्वये सुधारणा करण्यात आल्या. तद्नंतर दि.30.12.87 च्या अधिसूचनेतील तरतुदी कोणाला लागू राहतील आणि दि.7.2.2001 च्या अधिसूचनेतील तरतुदी कोणाला लागू राहतील हे या परिपत्रकान्वये स्पष्ट करण्यात आले आहे. शासन परिपत्रक क्र.मभाप-20१६/ प्र.क्र.१३/ भाषा-२,दि. २४ मे, 20१६.
मराठी भाषा विभाग (खुद्द) च्या आस्थापनेवरील गट-ड संवर्गातील 25 टक्के पदे निरसित करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
राजपत्रित अधिकारी आणि अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा परीक्षा.... सुधारणा नियम-2016 शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भारतातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळीची ऐतिहासिक वाटचाल - एक दृष्टीक्षेप या बृहद्प्रकल्पास प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
बृहद्ग्रंथ प्रकल्पांचा निर्णय महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने मंडळ स्तरावर घेण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2016 मासिक खर्चासाठी निधीचे वितरण शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ कार्यालयातील अधीक्षक, प्रपाठक, वरिष्ठ लिपिक व ग्रंथालयीन सहायक या पदांच्या सेवाप्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा