महाराष्ट्र शासकीय कर्मचारी (न्यायिक विभागातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त) मराठी भाषा परीक्षा नियम, 1987 अन्वये राजपत्रित  व अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी पूर्वी असलेले वेगवेगळे मराठी भाषा परीक्षा नियम अधिक्रमित करुन एकत्रित नवीन नियम तयार करण्यात आले. त्यामध्ये दि.7 फेब्रुवारी, 2001 च्या अधिसूचनेन्वये सुधारणा करण्यात आल्या.  तद्नंतर दि.30.12.87 च्या अधिसूचनेतील तरतुदी कोणाला लागू राहतील आणि दि.7.2.2001 च्या अधिसूचनेतील तरतुदी कोणाला लागू राहतील हे या परिपत्रकान्वये स्पष्ट करण्यात आले आहे.

शासन परिपत्रक क्र.मभाप-20१६/ प्र.क्र.१३/ भाषा-२,दि. २४  मे, 20१६.

Leave a Reply