201610061252105833
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कार्यालयातील अस्थायी पदांना दि.1.10.2016 ते दि.28.02.2017 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कार्यालयातील अस्थायी पदांना दि.1.10.2016 ते दि.28.02.2017 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ कार्यालयातील सचिव (गट-अ) व सहायक सचिव (गट-ब) (राजपत्रित) या पदांच्या सेवाप्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट-ब मधील सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) / विभागीय सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) या संवर्गामधील अधिकाऱ्यांची दि.1.1.2012 रोजीचीअंतिमसामायिक ज्येष्ठतासूची. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
शासन व्यवहार कोश (सुधारित) उपसमितीची पुनर्रचना करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
“एतदर्थ मंडळ - मराठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षा” या मंडळास कायमस्वरुपी मुदतवाढ देण्याबाबत - राज्य शासनाचे प्रशासकीय कामकाज १०० टक्के मराठीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला तरी देखील वर्जित प्रयोजने, न्यायालयीन प्रकरणे अशा स्वरुपाचे काम करण्यासाठी इंग्रजी लिपिक-टंकलेखक, टंकलेखक, इंग्रजी लघुलेखक यांची पदभरती होणार असल्याने त्यांची मराठी लघुलेखन व टंकलेखन परीक्षा घेण्यासाठी विद्यमान एतदर्थ मंडळास या शासन निर्णयान्वये कायमस्वरुपी मुदतवाढ देण्यात आली आहे. शासन निर्णय क्र.मटंप-2016/ प्र.क्र.15/ भाषा-2, दि.26 जुलै, 2016.
एतदर्थ मंडळ-मराठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षा या मंडळास कायमस्वरूपी मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
पुनर्रचित महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातील शासन नियुक्त सदस्याचे नांव कमी करणेबाबत..... श्री. हेमंत दिवटे. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
ग्रंथोत्सव ही योजना उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य विवाद धोरणानुसार विभागस्तरीय अधिकार प्रदत्त समिती गठीत करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा