“एतदर्थ मंडळ – मराठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षा” या मंडळास  कायमस्वरुपी मुदतवाढ देण्याबाबत – राज्य शासनाचे प्रशासकीय कामकाज १०० टक्के मराठीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला तरी देखील वर्जित प्रयोजने, न्यायालयीन प्रकरणे अशा स्वरुपाचे काम करण्यासाठी इंग्रजी लिपिक-टंकलेखक, टंकलेखक, इंग्रजी लघुलेखक यांची पदभरती होणार असल्याने त्यांची मराठी लघुलेखन व टंकलेखन परीक्षा घेण्यासाठी विद्यमान  एतदर्थ मंडळास या शासन निर्णयान्वये कायमस्वरुपी मुदतवाढ देण्यात आली आहे.

शासन निर्णय क्र.मटंप-2016/ प्र.क्र.15/ भाषा-2, दि.26 जुलै, 2016.

Leave a Reply