201704171525302933
एतदर्थ मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी नेमण्यात येणाऱ्या प्राश्निक/ परीक्षक व अन्य कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
एतदर्थ मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी नेमण्यात येणाऱ्या प्राश्निक/ परीक्षक व अन्य कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयातील पर्यवेक्षक (मराठी), गट-ब (अराजपत्रित) व अनुवादक (मराठी), गट-क या पदांचे सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र नागरी सेवा (इंग्रजी लघुलेखन व इंग्रजी टंकलेखक यांना प्राप्त करावयाच्या मराठी लघुलेखन, मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत (सुधारणा) नियम, 2017 - इंग्रजी टंकलेखक/लिपिक टंकलेखक/ लघुटंकलेखक/लघुलेखक संवर्गासाठीच्या दि.06.05.1991 च्या “महाराष्ट्र नागरी सेवा (इंगजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक यांना प्राप्त करावयाच्या मराठी लघुलेखन/मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत” अधिसूचनेमध्ये या नियमान्वये सुधारणा करण्यात आली आहे. शासन अधिसूचना क्र. टंलेप्र- 2015/प्र.क्र. 176/भाषा- 2,दि. 24 मार्च, 2017
इंग्रजी टंकलेखक/लिपिक-टंकलेखक/ लघुटंकलेखक/ लघुलेखक संवर्गाची दि.6.5.1991 ची अधिसूचना सुधारीत करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयातील अधीक्षक, गट-ब (अराजपत्रित) व वरिष्ठ लिपिक, गट-क या पदांचे सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयातील कनिष्ठ ग्रंथपाल, गट-क या पदांचे सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतूदीनुसार केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांनी अपंगांसाठी सुनिश्चित केलेली पदे मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयामधील गट-अ ते गट-ड मधील पदांना लागू करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचेसाठी विहित केलेल्या हिंदी भाषा परीक्षांसाठी नियुक्त केलेल्या एतदर्थ मंडळाची पुनर्रचना -हिंदी भाषा परीक्षा एतदर्थ मंडळाची स्थापना दि.२९.२.१९८८ च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयान्वये करण्यात आली होती. सदर काम मराठी भाषा विभागामार्फत करण्यात येत असल्याने मंडळाची पुनर्रचना या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. शासन निर्णय क्र.हिंभाप-२०१५/ प्र.क्र.१४०/भाषा-२,दि.७ मार्च, २०१७.
शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी विहित केलेल्या हिंदी भाषा परीक्षांसाठी नियुक्त केलेल्या एतदर्थ मंडळाची पुनर्रचना. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा