शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचेसाठी विहित केलेल्या हिंदी भाषा परीक्षांसाठी नियुक्त केलेल्या एतदर्थ मंडळाची पुनर्रचना -हिंदी भाषा परीक्षा एतदर्थ मंडळाची स्थापना दि.२९.२.१९८८ च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयान्वये करण्यात आली होती.   सदर काम मराठी भाषा विभागामार्फत करण्यात येत असल्याने मंडळाची पुनर्रचना  या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे.

शासन निर्णय क्र.हिंभाप-२०१५/ प्र.क्र.१४०/भाषा-२,दि.७ मार्च, २०१७.

Leave a Reply