भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या एतदर्थ मंडळाच्या मराठी लघुलेखन/मराठी टंकलेखन परीक्षा

महाराष्ट्र नागरी सेवा (इंग्रजी लघुलेखन व इंग्रजी टंकलेखक यांना प्राप्त करावयाच्या  मराठी लघुलेखन,  मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत  (सुधारणा) नियम, 2017 -  इंग्रजी टंकलेखक/लिपिक टंकलेखक/ लघुटंकलेखक/लघुलेखक संवर्गासाठीच्या  दि.06.05.1991 च्या “महाराष्ट्र नागरी सेवा (इंगजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक यांना प्राप्त करावयाच्या मराठी लघुलेखन/मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत” अधिसूचनेमध्ये या नियमान्वये सुधारणा करण्यात आली आहे. शासन अधिसूचना क्र. टंलेप्र- 2015/प्र.क्र. 176/भाषा- 2,दि. 24 मार्च, 2017

0 Comments

201703271510173233

इंग्रजी टंकलेखक/लिपिक-टंकलेखक/ लघुटंकलेखक/ लघुलेखक संवर्गाची दि.6.5.1991 ची अधिसूचना सुधारीत करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201703221214561133

भाषा संचालनालयातील अधीक्षक, गट-ब (अराजपत्रित) व वरिष्ठ लिपिक, गट-क या पदांचे सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201703221214449733

भाषा संचालनालयातील कनिष्ठ ग्रंथपाल, गट-क या पदांचे सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201703081236312833

अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतूदीनुसार केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांनी अपंगांसाठी सुनिश्चित केलेली पदे मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयामधील गट-अ ते गट-ड मधील पदांना लागू करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचेसाठी विहित केलेल्या हिंदी भाषा परीक्षांसाठी नियुक्त केलेल्या एतदर्थ मंडळाची पुनर्रचना

शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचेसाठी विहित केलेल्या हिंदी भाषा परीक्षांसाठी नियुक्त केलेल्या एतदर्थ मंडळाची पुनर्रचना -हिंदी भाषा परीक्षा एतदर्थ मंडळाची स्थापना दि.२९.२.१९८८ च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयान्वये करण्यात आली होती.   सदर काम मराठी भाषा विभागामार्फत करण्यात येत असल्याने मंडळाची पुनर्रचना  या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. शासन निर्णय क्र.हिंभाप-२०१५/ प्र.क्र.१४०/भाषा-२,दि.७ मार्च, २०१७.

0 Comments

201703081551114733

शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी विहित केलेल्या हिंदी भाषा परीक्षांसाठी नियुक्त केलेल्या एतदर्थ मंडळाची पुनर्रचना. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201703021244511933

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयातील अस्थायी पदांना दि. 01.03.2017 ते दि. 30.09.2017 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201703021446255233

भाषा संचालनालयातील अस्थायी पदांना दि. १.०३.२०१७ ते दि. ३०.०९.२०१७ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201702221711156333

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कार्यालयातील अस्थायी पदांना दि.१.३.२०१७ ते दि.३०.९.२०१७ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

End of content

No more pages to load