201712081618489133
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये मराठी विकिपीडिया कार्यशाळेचे आयोजन करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये मराठी विकिपीडिया कार्यशाळेचे आयोजन करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
केंद्रशासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे , महामंडळे, सार्वजनिक उपक्रम इ. मध्ये ज्या बाबींमध्ये इंग्रजी व हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषेचा वापर करावयाचा आहे त्या सर्व बाबी नमूद करुन त्यामध्ये मराठी भाषेचा वापर करण्याबाबतच्या सूचना एकत्रितरित्या या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत. शासन परिपत्रक क्र.मभावा-२०१६/ प्र.क्र.८२/भाषा २,दि.५ डिसेंबर, २०१७
केंद्र शासनाच्या त्रि-भाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे इत्यादीमध्ये इंग्रजी व हिंदीबरोबरच मराठीचा वापर करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
प्रशासकीय अधिकारी या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती- श्री.मि.व.टांकसाळे, सहनिबंधक, सहकारी संस्था. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
मराठी भाषा विभाग (खुद्द) मधील शिपाई या संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.1.1.2012 ते दि.1.1.2016 या कालावधीतील अंतिम ज्येष्ठता सूची. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
दिनांक 1 जानेवारी ते दिनांक 15 जानेवारी, 2018 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयातील भाषा उप संचालक (अनुवाद व शब्दावली) आणि भाषा उप संचालक (विधि) या संवर्गांतील अधिकाऱ्यांची अनुक्रमे दि. 01.01.2011 ते दि.01.01.2017 व दि.01.01.2011 ते दि.01.01.2015 या कालावधीतील अंतिम सामायिक ज्येष्ठतासूची. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व त्यांच्या 4 घटक संस्था तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर या 7 साहित्य संस्थांना वाढीव अनुदान मंजूर करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
विभागीय सहायक भाषा संचालक, विभागीय कार्यालय, नवी मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत.... शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
सहायक भाषा संचालक, (अनुवाद व शब्दावली), मुख्यालय,मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत.... शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा