केंद्रशासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे , महामंडळे, सार्वजनिक उपक्रम इ. मध्ये ज्या बाबींमध्ये  इंग्रजी व हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषेचा वापर  करावयाचा आहे त्या सर्व बाबी नमूद करुन त्यामध्ये  मराठी भाषेचा वापर करण्याबाबतच्या सूचना एकत्रितरित्या या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.

शासन परिपत्रक क्र.मभावा-२०१६/ प्र.क्र.८२/भाषा २,दि.५ डिसेंबर, २०१७

Leave a Reply