201808281152552533…
भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या संदर्भात विद्यमान समिती / मंडळ पुढे चालू ठेवण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या संदर्भात विद्यमान समिती / मंडळ पुढे चालू ठेवण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयातील लिपिक-टंकलेखक या मंजूर पदांचे कामकाज पाहण्यासाठी बाहृयस्त्रोताद्वारे भरलेल्या उमेदवारांवरील खर्च भागविण्यासाठी मंजुरी. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत... शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
गोपनीय अहवाल/कार्यमुल्यमापन अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन अधिकारी निश्चित करणे शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
मराठी भाषा विभाग (खुद्द) मधील शिपाई या संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.1.1.2017 ते दि.1.1.2018 या कालावधीतील अंतिम ज्येष्ठता सूची. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यासाठी निवड समितीची पुनर्रचना करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
मराठी भाषा परीक्षा नियम व एतदर्थ मंडळाची परीक्षा पध्दत यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने विद्यमान नियम तपासून शासनास शिफारशी करण्याबाबत तज्ज्ञ समितीची स्थापना करणे. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
मराठी भाषा भवन मुख्य केंद्र, मुंबई - उभारणीसाठी समिती स्थापन करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
मराठी भाषा विभाग (खुद्द) साठी बाह्ययंत्रणेकडून 1 वर्षासाठी वाहनचालक पुरविण्यासाठी करारनामा करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
मराठी भाषा विकासाच्या अनुषंगाने मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी हाती घ्यावयाचे उपक्रम या मुख्य लेखाशीर्षांतर्गत (2052) नवीन उद्दिष्टांचा समावेश करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा