शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना एतदर्थ मंडळाची हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत – या शासन निर्णयान्वये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ५० अथवा १०० गुणांच्या हिंदी विषयासह उत्तीर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांना केव्हापासून सूट देण्यात यावी ते निश्चित करण्यात आले आहे.
शासन निर्णय क्र.हिंभाप-१०९२/१३०६/ प्र.क्र.१२९/९२/२०,दि.१६ नोव्हेंबर, १९९२. |