मातृभाषा मराठी असलेल्या राजपत्रित अधिका-यांना आणि अराजपत्रित कर्मचा-यांना मराठी भाषा परीक्षेतून सूट देण्याबाबत – या शासन परिपत्रकान्वये मातृभाषेसंबंधीच्या नियमातील निकष पूर्ण करणा-या शासकीय अधिकारी व कर्मचा-यांना केव्हापासून सूट द्यावी आणि  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किेंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाची परीक्षा १०० गुणांचा मराठी उच्चस्तर विषय घेऊन उत्तीर्ण  करणा-या शासकीय अधिकारी व कर्मचा-यांना केव्हापासून सूट द्यावी.  याबाबत तरतूद करण्यात आली आहे.

शासन परिपत्रक क्र.मभाप-१०९२/ १०४५/प्र.क्र.९८/ ९२/२०, दि. ३ सप्टेंबर, १९९२.

Leave a Reply