महाराष्ट्र शासकीय कर्मचारी (उच्च न्यायालयीन  कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त) मराठी परीक्षा (सुधारणा नियम, 2000)-  या नियमान्वये महाराष्ट्र शासकीय कर्मचारी (न्यायिक विभागातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त) मराठी भाषा परीक्षा नियम, 1987 यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

क्र. मभाप-1097/1652/ प्र.क्र.72/97/ 20-ब, दि. 07 फेब्रुवारी, 2001

Leave a Reply