राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी मराठी भाषेच्या परीक्षा-  महाराष्ट्र राज्यात समाविष्ट असलेल्या जुन्या मुंबई राज्यातील तसेच पूर्वीच्या मध्यप्रदेशातील व हैद्राबाद राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी प्रादेशिक भाषा परीक्षा नियमावलीत एकसूत्रता आणून सगळयांसाठी समान भाषा परीक्षा नियमावली या शासन निर्णयान्वये तयार करण्यात आली आहे.

शासन निर्णय क्र. मभाप-1567-1729-म, दि.03 ऑगस्ट, 1967

Leave a Reply