मराठी भाषेशी संबंधित सर्व विषय एकत्रितपणे हाताळण्यासाठी एकच स्वतंत्र विभाग असावा व मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासाठी राबवावयाच्या योजना, संबंधित संस्था या एकाच विभागाच्या कार्यक्षेत्राखाली असाव्यात या सांस्कृतिक धोरणातील शिफारशीनुसार सन २०११ च्या आर्थिक वर्षापासून मराठी भाषा विभागाची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
शासन निर्णय क्र. मभावा-2010/458/ प्र.क्र.95/(भाग-2)/20-ब,दि. 22 जुलै, 2010