महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या पुस्तक प्रकाशन योजने अंतर्गत मंडळाने लिहून घेतलेल्या पुस्तकाच्या लेखकाच्या मानधनात वाढ तसेच मंडळाकडे पुस्तक प्रकाशनार्थ प्राप्त होणाऱ्या हस्तलिखितांचे परिक्षण करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या मानधनात वाढ करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

Leave a Reply