वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 17.04.2015, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका 1978 परिशिष्ट मधील भाग पहिला, उपविभाग-1 अनुक्रमांक 10 नियम क्र. 115 नुसार सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांना विभागप्रमुख म्हणून मुंबई येथील कार्यालयीन इमारतीसाठी प्रदान करण्यात आलेल्या रू.1.00 लाख पर्यंतच्या भाड्याची वित्तीय मर्यादा वाढवून रू. 3.00 लाख पर्यंतचे भाडे अदा करण्यास वित्तीय अधिकार प्रदान करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

Leave a Reply