201312051403414933

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वाई येथील कला विभागातील कलासंपादक, प्रमुख मानचित्रकार, प्रमुख चित्रकार, सहायक मानचित्रकार, संदर्भ सहायक या पदांचे मानधन वाढविण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201311201047469433

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, 2010 अंतर्गत राज्यातील जिल्हयाच्या ठिकाणी ग्रंथोत्सव-2013 चे आयोजन करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201311011057223533

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची अभंगगाथा, भजनावली, आनंदामृत व इतर मराठी साहित्य राज्य शासनाने प्रकाशित करुन अल्पदरात उपलब्ध करुन देण्याकरीता समिती गठीत करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201310281116125933

भाषा सल्लागार समिती अंतर्गत उपसमिती स्थापन करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201310241444293733

रंगभवन या खुल्या नाट्यगृहाच्या जागेवर मराठी भाषा संशोधन, विकास व सांस्कृतिक केंद्राच्या बांधकामासाठी नवीन लेखाशीर्षास मान्यता देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201310151212403133

राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ एकत्रीकरणी अशासकीय सदस्य समितीस मुदतवाढ देण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201309271253036233

भाषा संचालनालयातील भाषा संचालक, भाषा उप संचालक (अनुवाद व शब्दावली), भाषा उप संचालक (विधी), गट-अ, सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली), सहायक भाषा संचालक (प्रशिक्षण व आस्थापना) व भाषा अधिकारी (हिंदी), गट-ब या सहा पदांचे सेवाप्रवेश नियम सुधारित करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201309121538493133

एतदर्थ मंडळाच्या मराठी भाषा उच्चस्तर परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201309121537344333

एतदर्थ मंडळाच्या हिंदी भाषा निम्नश्रेणी व उच्चश्रेणी परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

End of content

No more pages to load