201502211612441833

मराठी विश्वकोशाच्या संपादनाचे काम करणारे लेखक, समीक्षक व भाषांतरकार यांच्या मोबदल्यात वाढ करण्याबाबत.... शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201502111649379733

श्री.अ.वा.गिते यांचा सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) या (गट-ब) मधील पदावरील परिवीक्षा कालवधी संपुष्टात आणण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201412181158578633

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, 2010 अंतर्गत राज्यातील जिल्हयाच्या ठिकाणी, ग्रंथोत्सव, 2014 चे आयोजन करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201412121116492133

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या पुस्तक प्रकाशन योजने अंतर्गत मंडळाने लिहून घेतलेल्या पुस्तकाच्या लेखकाच्या मानधनात वाढ तसेच मंडळाकडे पुस्तक प्रकाशनार्थ प्राप्त होणाऱ्या हस्तलिखितांचे परिक्षण करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या मानधनात वाढ करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201412121117050933

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या बैठकीच्या आयोजनासाठी अपेक्षित खर्चाची रक्कम संक्षिप्त देयकाद्वारे आहरीत करण्यास सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांना कायमस्वरूपी मान्यता देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201501021515013133

एतदर्थ मंडळ-मराठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षा या मंडळास मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201412101057331033

मराठी विश्वकोशाच्या वेबपोर्टलच्या रचनेत बदल करून अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे व तिची कार्यक्षमता सुधारण्याच्या खर्चास मान्यता देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201412011557548733

भाषा संचालनालयातील भाषा अधिकारी (हिंदी),गट - ब ( राजपत्रित ) या पदावर पदोन्नती देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201411261533086033

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार - सन 2013 - 2014 जाहीर करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201411181035064433

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षांना सेवा सुविधा मंजूर करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

End of content

No more pages to load