201605021711346933
एतदर्थ मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या मराठी भाषा, हिंदी भाषा, मराठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षांचे शुल्क वाढविण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
एतदर्थ मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या मराठी भाषा, हिंदी भाषा, मराठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षांचे शुल्क वाढविण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट-ब मधील सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) / विभागीय सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) या संवर्गामधील अधिकाऱ्यांची दि.1.1.2011 रोजीची अंतिम सामायिक ज्येष्ठतासूची. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र विधानमंडळात मराठी भाषा समितीची स्थापना, रचना व समितीची कार्ये याबाबतचा निर्णय राजपत्रात प्रसिध्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन, राजपत्र, असाधारण, भाग ४-क, दि.७ एप्रिल, २०१६.
महाराष्ट्राचे वाङ्मय महर्षी कृष्णराव अर्जुन केळूस्कर यांचे समग्र वाङ्मय या बृहद्प्रकल्पास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम, 2016 नुसार मासिक खर्चासाठी निधीचे वितरण. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्राचा दृश्यात्मक कलापरंपरेचा आढावा प्रागैतिहासिक ते आधुनिक (बृह्दप्रकल्प) या प्रकल्पास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
सत्यशोधकांचे अंतरंग या बृह्दप्रकल्पास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
19 व्या आणि 20 व्या शतकातील अध्यात्म मार्गदर्शकांचा बोध या बृह्दप्रकल्पास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
मराठी सारस्वतांचे चित्र चरित्र या प्रकल्पास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास या प्रकल्पास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा