201805281327438933
मराठी भाषा विभाग (खुद्द) साठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी खरेदी समिती गठीत करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
मराठी भाषा विभाग (खुद्द) साठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी खरेदी समिती गठीत करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली), भाषा संचालनालय, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
विभागीय सहायक भाषा संचालक, विभागीय कार्यालय,नवी मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत..... शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
सहायक भाषा संचालक (प्रशिक्षण व आस्थापना), भाषा संचालनालय, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
मराठी भाषा विभाग (खुद्द) मधील शिपाई या संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.1.1.2017 ते दि.1.1.2018 या कालावधीतील तात्पुरती सामायिक ज्येष्ठता सूची. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राजभाषा (वर्जित प्रयोजने) नियम, १९६६, दि.३० एप्रिल, १९६६ अन्वये या नियमात नमूद केलेली वर्जित प्रयोजने वगळता, सर्व शासकीय प्रयोजनांकरिता मराठी भाषा वापरणे दि.१ मे, १९६६ पासून अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच दि.१ मे, १९८५ पर्यंत वर्जित प्रयोजने वगळता, सर्व प्रशासकीय कार्यालयातील कामकाजात मराठीचा वापर १०० टक्के करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यानुषंगाने या शासन निर्णयान्वये सर्व मंत्रालयीन विभाग व त्याअंतर्गत प्रशासकीय कार्यालये, शासन अंगीकृत व्यवसाय, शासकीय उपक्रम यांना शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर १०० टक्के करण्याबाबत सूचना पुन:श्च एकत्रित स्वरुपात देण्यात आल्या आहेत. तसेच प्रशासनात वारंवार वापरल्या जाणा-या इंग्रजी शे-यांसाठी पर्यायी मराठी भाषेतील संक्षिप्त शे-यांची लघुपुस्तिका देखील शासन निर्णयासोबत…
शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आस्थापनेवरील सहायक सचिव (गट-ब) या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयाचे भाडे अदा करण्यासाठी अनुदान मंजूर करण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयाकडे प्राप्त होणा-या मराठी मजकुराचा इंग्रजीत अनुवाद करण्याच्या कामासाठी भाषा तज्ञांची नामिका नव्याने स्थापन करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयान्वये नामिकेमधील तज्ञांच्या एका नावात सुधारणा करण्यात आली आहे. शासन निर्णय क्र.नामिका-२०१७/प्र.क्र.८३/भाषा-२,दि.२8 मार्च, २०१८.