राज्य शासकीय कर्मचा-यांनी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत – हिंदी मातृभाषा असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना एतदर्थ मंडळाच्या हिंदी उच्चस्तर व निम्नस्तर परीक्षेतून  सूट देण्याची तरतूद या नियमान्वये करण्यात आली आहे. हिंदी मातृभाषेचे निकष ठरविण्यासाठी मराठी मातृभाषेसंदर्भातील दि.१० फेब्रुवारी, १९७८ अन्वये ठरविण्यात आलेले निकष लागू असतील.

शासन अधिसूचना क्र.हिंभाप-१०८१/३०५/वीस,दि.२१ जून, १९८२.

Leave a Reply