महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभागतर्फे “मराठी भाषा पंधरवडा” दर वर्षी दि. १ जानेवारी ते १५ जानेवारी रोजी संपन्न होतो. मराठी भाषेच्या विकासाला चालना मिळावी ह्या दृष्टीन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

Leave a Reply