ऐरोली, नवी मुंबई येथील “मराठी भाषा भवन उपकेंद्र” या इमारतीच्या बांधकामाबाबत समन्वयक अधिकारी प्राधिकृत करणे.
ऐरोली, नवी मुंबई येथील “मराठी भाषा भवन उपकेंद्र” या इमारतीच्या बांधकामाबाबत समन्वयक अधिकारी म्हणून संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांना प्राधिकृत करणेबाबत...शासन निर्णयाची प्रत स्थापित करा....