201212101635233233

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सदस्यांच्या बैठक भत्त्यातील वाढ मंजूर करण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201212101635369733

मराठी भाषा विकास व संवर्धनासाठी आखण्यात आलेल्या योजनांना शासन मान्यता प्रदान करण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201212101634026733

(शुध्दिपत्रक) ग्रंथसंस्कृती जोपासना अभियानाकरीता आकस्मिकता निधी अग्रीम मंजूर करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201212101633273033

ग्रंथसंस्कृती जोपासना अभियानाकरीता आकस्मिकता निधी अग्रीम मंजूर करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201212101632488833

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, 2010 -- मराठी व्युत्पत्ती कोश या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता व खर्चास मंजूरी शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201212101632044033

नाटयसंज्ञा कोश या प्रकल्पास मान्यता व खर्चास मंजूरी देण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

मराठी भाषा विभाग व क्षेत्रीय कार्यालयांच्या निर्मितीचे शासन निर्णय

मराठी भाषेशी संबंधित सर्व विषय एकत्रितपणे हाताळण्यासाठी एकच स्वतंत्र विभाग असावा  व मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासाठी राबवावयाच्या योजना, संबंधित संस्था या एकाच विभागाच्या कार्यक्षेत्राखाली असाव्यात या सांस्कृतिक धोरणातील शिफारशीनुसार सन २०११ च्या आर्थिक वर्षापासून  मराठी भाषा विभागाची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासन निर्णय क्र. मभावा-2010/458/ प्र.क्र.95/(भाग-2)/20-ब,दि. 22 जुलै, 2010

0 Comments

केंद्रशासनाचे भाषेसंदर्भातील नियम तसेच राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये/सार्वजनिक उपक्रम इ. करीता केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीचे आदेश

फक्त महाराष्ट्रातील केंद्रशासनाच्या कार्यालयात वेगवेगळ्या अर्जांचे नमुने, नामफलक, सूचनाफलक, निर्देशफलक इ. हिंदी व इंग्रजी भाषेबरोबरच प्रादेशिक भाषेत छापण्याबाबत सूचना त्रिभाषा सूत्राच्या अनुषंगाने केंद्रशासनाच्या राजभाषा विभागाने या ज्ञापनान्वये दिल्या आहेत. केंद्र शासनाचे ज्ञापन क्र.१-14013/०३/ २०१०-राभा (नीति-1, दि.१ जुलै, २०१०

0 Comments

End of content

No more pages to load