फक्त महाराष्ट्रातील केंद्रशासनाच्या कार्यालयात वेगवेगळ्या अर्जांचे नमुने, नामफलक, सूचनाफलक, निर्देशफलक इ. हिंदी व इंग्रजी भाषेबरोबरच प्रादेशिक भाषेत छापण्याबाबत सूचना त्रिभाषा सूत्राच्या अनुषंगाने केंद्रशासनाच्या राजभाषा विभागाने या ज्ञापनान्वये दिल्या आहेत.

केंद्र शासनाचे ज्ञापन क्र.१-14013/०३/ २०१०-राभा (नीति-1, दि.१ जुलै, २०१०

Leave a Reply