201509101535159233

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावरील अध्यक्ष व सदस्य यांच्या नावांमध्ये दुरुस्ती करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201508251643115633

एतदर्थ मंडळ - मराठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षा या मंडळास मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियम, 2015

महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियम, 2015 - याद्वारे महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, 1964 यामध्ये “महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी असेल” अशी सुधारणा करण्यात आली आहे. सन 2015 चा महाराष्ट्र अधिनियमक्र. 36 , महाराष्ट्र शासन राजपत्र दि.21 ऑगस्ट, 2015  

0 Comments

201508051525581833

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201508051538062433

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्रचना करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्याबाबत

दि. १ मे ते १५ मे या कालावधीऐवजी  ”मराठी भाषा संवर्धन पंधरवडा”  दि.१ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत साजरा करण्याचा निर्णय या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. शासन निर्णय क्र.मभापं २०१५/ प्र.क्र.७०/भाषा-२ दि.२२ जुलै, २०१५

0 Comments

201508111516284533

दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201507171233239333

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातील सचिव पदाचे सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

End of content

No more pages to load