201510291701127333
पुनर्रचित महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातील शासन नियुक्त सदस्यांची नावे कमी करणेबाबत - श्री.शिरीष गोपाळ देशपांडे व श्रीमती प्रभा गणोरकर. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
पुनर्रचित महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातील शासन नियुक्त सदस्यांची नावे कमी करणेबाबत - श्री.शिरीष गोपाळ देशपांडे व श्रीमती प्रभा गणोरकर. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत...... शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयातील श्री.अ.शां.गोसावी, भाषा उप संचालक (अनुवाद व शब्दावली) यांना नियमित पदोन्नतीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता घेण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
मराठी भाषा विभाग व अधिपत्याखालील कार्यालयांकडून आयोजित करण्यात येणा-या विविध कार्यक्रमांच्या / समारंभांच्या वेळी मान्यवर व्यक्तींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्या ऐवजी पुस्तक भेट देऊन करण्याबाबत..... शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दि. १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणेबाबत........ शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत... शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 5(1) व 5(2) अन्वये जन माहिती अधिकारी, सहायक जन माहिती अधिकारी व कलम 19 (1) अन्वये अपिलीय प्राधिकारी यांची नियुक्ती करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावरील अध्यक्ष व सदस्य यांच्या नावांमध्ये दुरुस्ती करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
एतदर्थ मंडळ - मराठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षा या मंडळास मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियम, 2015 - याद्वारे महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, 1964 यामध्ये “महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी असेल” अशी सुधारणा करण्यात आली आहे. सन 2015 चा महाराष्ट्र अधिनियमक्र. 36 , महाराष्ट्र शासन राजपत्र दि.21 ऑगस्ट, 2015