201812121512369733..
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयातील भाषा उप संचालक (अनुवाद व शब्दावली) आणि भाषा उप संचालक (विधि) या संवर्गांतील अधिकाऱ्यांची अनुक्रमे दि. 01.01.2018 व दि. 01.01.2016 ते दि. 01.01.2018 या कालावधीतील तात्पुरती सामायिक ज्येष्ठतासूची. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
दिनांक 1 जानेवारी ते दिनांक 15 जानेवारी, 2019 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
मराठी भाषा विभाग (खुद्द) व विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांची सुधारित व अद्ययावत नागरिकांची सनद एकत्रितरित्या प्रसिध्द करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
श्री. ल. म. डोनीकर यांची भाषा उपसंचालक (विधि) या पदावरील पदोन्नती नियमित करणे. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) या संवर्गात तदर्थ पदोन्नती- श्री.चं.वि.पारकर. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट-ब मधील सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली)/विभागीय सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.1.1.2014, दि.1.1.2015, दि.1.1.2016, दि.1.1.2017 व दि 1.1.2018 रोजीच्या तात्पुरत्या सामायिक ज्येष्ठतासूच्या. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 17.04.2015, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका 1978 परिशिष्ट मधील भाग पहिला, उपविभाग-1 अनुक्रमांक 10 नियम क्र. 115 नुसार सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांना विभागप्रमुख म्हणून मुंबई येथील कार्यालयीन इमारतीसाठी प्रदान करण्यात आलेल्या रू.1.00 लाख पर्यंतच्या भाड्याची वित्तीय मर्यादा वाढवून रू. 3.00 लाख पर्यंतचे भाडे अदा करण्यास वित्तीय अधिकार प्रदान करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा उप संचालक (अनुवाद व शब्दावली), भाषा संचालनालय, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
श्री. अ.रा. जाधव यांना पर्यवेक्षक या पदावरील मानीव दिनांक मंजूर करणे व त्या अनुषंगाने पर्यवेक्षक संवर्गाच्या ज्येष्ठतेतील बदल शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा