दिनांक ०३ ऑक्टोबर हा दिवस “अभिजात मराठी भाषा दिवस” व दिनांक ०३ ऑक्टोबर ते दिनांक ०९ ऑक्टोबर हा कालावधी “अभिजात मराठी भाषा सप्ताह ” प्रतिवर्षी साजरा करण्याबाबत.

दिनांक ०३ ऑक्टोबर हा दिवस "अभिजात मराठी भाषा दिवस" व दिनांक ०३ ऑक्टोबर ते दिनांक ०९ ऑक्टोबर हा कालावधी "अभिजात मराठी भाषा सप्ताह " प्रतिवर्षी साजरा करण्याबाबत.

0 Comments

राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे व इतर कार्यालये यांमध्ये त्रिभाषा सूत्राची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत. शासन निर्णयाची प्रत डाउनलोड करा.

राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे व इतर कार्यालये यांमध्ये त्रिभाषा सूत्राची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत. शासन निर्णयाची प्रत डाउनलोड करा.

0 Comments

ज्येष्ठ कवी वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमास प्रसिध्दी देण्याकरिता जाहिरात व प्रसिध्द माध्यम आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

ज्येष्ठ कवी वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमास प्रसिध्दी देण्याकरिता जाहिरात व प्रसिध्द माध्यम आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा  

0 Comments

दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास एक विशेष बाब म्हणून अतिरिक्त रु.२ कोटी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याबाबत.

दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास एक विशेष बाब म्हणून अतिरिक्त रु.२ कोटी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याबाबत.

0 Comments

मराठी भाषा संवर्धन पुरस्कार, सन २०२४ जाहीर करण्याबाबत.

शासन निर्णय दिनांक. ०७.०२.२०२५ नुसार खालील पुरस्कार जाहीर करण्यात आले- १. डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (व्यक्तीसाठी) २. डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (संस्थेसाठी) ३. कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (व्यक्तीसाठी) ४. कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (संस्थेसाठी)

0 Comments

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार सन 2023 जाहीर करणेबाबत.

महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांकडून विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तके स्वीकारण्यात येतात.

0 Comments

विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार व श्री.पु.भागवत पुरस्कार- सन 2024 जाहीर करण्याबाबत.

शासन निर्णय दि. ०७/०२/२०२५ नुसार  विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार व श्री.पु.भागवत पुरस्कार- सन 2024 जाहीर करण्यात आला.

0 Comments

दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी, 2025 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत.

दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी, २०२५  या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत.शासन निर्णयाची प्रत येथे डाऊनलोड करा.

0 Comments

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळांतर्गत अभ्यागत संपादकांच्या तात्पुरत्या सेवा घेण्याची पध्दत पुढे चालू ठेवण्याबाबत.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळांतर्गत अभ्यागत संपादकांच्या तात्पुरत्या सेवा घेण्याची पध्दत पुढे चालू ठेवण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत येथे डाऊनलोड करा.

0 Comments

End of content

No more pages to load