मनी ऑर्डर फॉर्म आणि लोकांद्वारे उपयोगात आणल्या जाणा-या वेगवेगळ्या अर्जांचे नमुने प्रादेशिक भाषेत छापण्याबाबत – सदर निर्णयाद्वारे केंद्रीय कार्यालयात भरावे लागणारे विविध अर्जांचे नमुने स्थानिक जनतेच्या सोयीसाठी प्रादेशिक भाषेत छापण्याच्या सूचना त्रिभाषा सुत्राच्या अनुषंगाने देण्यात आल्या आहेत.
- Post published:March 25, 1968
- Post category:शासन निर्णय
- Post comments:0 Comments