मराठी मातृभाषा असलेल्यांना एतदर्थ मंडळाची मराठी उच्चश्रेणी व निम्नश्रेणी परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत – हिंदी मातृभाषा असलेल्या अधिकारी/कर्मचारी  यांना एतदर्थ मंडळाची हिंदी उच्चश्रेणी व निम्नश्रेणी परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत हिंदी मातृभाषेचे निकष ठरविण्यासाठी मराठी मातृभाषेसंदर्भातील दि.१० फेब्रुवारी, १९७८ अन्वये ठरविण्यात आलेले निकष लागू असल्याने मराठी भाषेतील शासन निर्णय उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

शासन निर्णय.मभाप-१५७७-२८,दि.१० फेब्रुवारी,१९७८.

Leave a Reply

X
Skip to content