उच्च न्यायालयाव्यतिरिक्त राज्यातील सर्व फौजदारी न्यायालयाची भाषा मराठी असेल याबाबतचे नियम व आदेश – याद्वारे  दि. 21 जुलै, 1998 पासून  या नियमाखालील अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेली प्रयोजने वगळून अन्य प्रयोजनांसाठी राज्यातील सर्व फौजदारी न्यायालयांची भाषा मराठी असेल, असे निर्धारित करण्यात आले आहे.

शासन अधिसूचना क्र. ओएफएल-1098/ प्र.क्र.50/98/20-ब, दि. 21जुलै,1998

प्रतिक्रिया व्यक्त करा

Are you human? Please solve:Captcha