शासन निर्णय रावापु-१०१२/प्र.क्र.१०४/२०१२/भाषा-३, दिनांक १० सप्टेंबर, २०१२ अन्वये साहित्य निर्मिती क्षेत्रात लक्षणीय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रकाशन संस्थेस महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून मराठी प्रकाशन व्यवसायात मोलाचे कार्य करणारे श्री.पु. भागवत यांच्या नावे सन २०१२-१३ पासून प्रदान करण्यात येत आहे.

या पुरस्काराचे स्वरूप रु.३,००,०००/- (अक्षरी रुपये तीन लक्ष फक्त) रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

अधिक माहितीसाठी साहित्य संस्कृती मंडळाच्या पानाची लिंक